अपना नगरातील प्रकरणात सखोल चौकशी करु हे प्रकरण माझ्या पदग्रहणापूर्वीचे दोषींविरुध्द कारवाई करु -महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा


परभणी,(प्रतिनिधी)  महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 3 मधील वांगी रस्त्यावरील अपना नगर भागात जी घटना घडली. त्या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीने आपणास कोणतीही माहिती लेखी स्वरुपात देण्यात आली नाही, असे मत महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी मंगळवारी सायंकाळी प्रसार माध्यमांना पाठविलेल्या एका प्रेसनोटद्वारे दिली असून या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...