सज्जू लाला मित्र मंडळाच्या वतीने रेल्वे स्टेशन परिसरात रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न

परभणी (प्रतिनिधी)



परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरात सज्जू लाला मित्र मंडळ व सज्जू ऑटो युनियन युनियनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज 13 मार्च रोजी विस्तार  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात पालिकेचे सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजु लाला, नानल पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, कोतवाली पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांज रमकर, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक वामन बेले, स्टेशन मास्तर अरविंद इंगोले, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस अधिकारी संजय पासवान, नगरसेवक शाम खोबे, रईस खान, अब्दुल अदनान, मुशुखान, यासोबत रिजवान खान शेख सिराज आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्जू लाला मित्र मंडळाचे पदाधिकारी सय्यद शकील मुस्ताक शेठ समीर पोलार्ड साजिद नेता शेख सलीम उर्फ सल्लू, आदींसह ऑटो युनियनचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...