जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लता विजयकुमार वाकळे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत उत्तमराव भोसले बिनविरोध





परभणी (प्रतिनिधी)

मंगळवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली.यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी काम पाहिले.सभागृहामध्ये एकूण 40 जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते. 

दुपारी 2.30 वा. पिठासीन अधिकारी शोभा जाधव यांनी लता विजयकुमार वाकळे यांची  अध्यक्ष तर श्रीकांत उत्तमराव विटेकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध नियुक्ती घोषित केली.

Post a Comment

أحدث أقدم
Loading...

Breaking News

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...